पहिली तागाची गिरणी कोणत्या ठिकाणी सुरु झाली
Answers
Answer:
बंगाल
Explanation:
- बंगाल मधील स्त्रिक्षा या ठिकाणी पहिली तागाची गिरणी सुरू झाली.
रिश्रा , पश्चिम बंगाल येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली.
Explanation:
भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन कापड उद्योगातून केले जाते परंतु कापड उद्योगा नंतर सर्वात जास्त वस्त्र उत्पादन करणारी कंपनी म्हणून रिश्रा पश्चिम बंगाल या तागाच्या गिरणीची ओळख संपूर्ण भारतात निर्माण झाली. सन १८५५ यावर्षी पश्चिम बंगाल मध्ये या तागाच्या गिरणीची सुरुवात झाली.
कापसानंतर सर्वात जास्त जर कशापासून कपडे बनवत असतील तर ते म्हणजे ताग. तागा पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रांची निर्मिती या कंपनीच्या माध्यमातून होऊ लागली व हे कपडे संपूर्ण भारतात पसरू लागले. तागाची प्रसिद्धी संपूर्ण भारतात वाढल्यामुळे हळूहळू पश्चिम बंगाल नंतर इतर राज्यांमध्ये देखील ताग निर्मितीच्या कंपन्यांची निर्मिती होऊ लागली.
ताग निर्मितीची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये झाल्यामुळेच जवळपास ८३ तागाच्या कारखान्यांची स्थापना फक्त एकट्या पश्चिम बंगालमध्ये झाली. मात्र त्यानंतर हळूहळू दक्षिण भारतात देखील कंपन्यांची निर्मिती होऊ लागली व तागाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन दक्षिण भारतात देखील घेण्यात येऊ लागले.
तागाचा उपयोग दोरखंड बनवण्यासाठी देखील करण्यात येऊ लागला.
तागा बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/44291413
#SPJ3