पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव
Answers
Answered by
4
Thanks for the question..
This is a very simple yet tricky riddle that involves mental aptitude.
The question is ---
If you take the first two letters, it is a pilgrimage. Take the second and third word it is one substance. Take the third and fourth words, then the name of God. Take four words, then one man's name.
The answer is काशिराम.
pilgrimage is काशि (varanasi )
substance is शिरा (halwa)
God is राम
name is काशिराम.
A bit of logic will easily solve this riddle.
Hope it is helpful for you and solves your query too!.

0
उत्तर – काशीराम
विवरण
पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र – काशी
काशी हे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील एक पौराणिक नगर आहे. हे शहर गंगा नदीच्या किनारी वसलेलं आहे. काशी विश्वनाथ येथे बारह जोर्तिलिंगातील एक जोर्तिलिंग आहे.
दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ – शीरा
शीरा हा एक गोड पदार्थ आहे जो रवा, साजिक तूप, साखर व मेवे घालून बनविला जातो.
तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव – राम
राम (श्रीराम) हे महर्षि वाल्मिकी ले रचलेल्या रामायण महाकाव्याचे नायक आहेत. हिंदू धर्मानुसार भगवान राम हे विष्णु यांचे सातवे अवतार होते.
आता चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव आणि ते म्हणजे काशीराम.Similar questions