CBSE BOARD X, asked by hkhan726848, 29 days ago

पहिला दिवस सूरळीत गेला ( change Into negative )​

Answers

Answered by user9807
10

Answer:

पहिला दिवस सूरळीत गेला ( change Into negative )

=>पहिला दिवस खराब नाही गेला.

THANK YOU!

HOPE IT HELPS YOU❣️

Answered by steffis
1

पहिला दिवस विघ्न न येता गेला

Explanation:

दिलेल्या वाक्यामधे जर नकारार्थी किंवा नाही/न/ नको/नव्हते/नयेत/नये/नसते/नाहीत/नव्हे अश्या प्रकारचे शब्द समाविष्ट असतील तर त्या वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणातात.

सुरळीत या शब्दाचा अर्थ निर्विघ्न, सहज किंवा काहीही अडथळा न येता पार पडलेले कार्य.

सुरळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्विघ्न असा होतो.

नाकारार्थी वाक्यामधे 'निर्विघन' हा शब्द 'विघ्न न येणे' असा उपयोग करून वाक्याला नकारार्थी भाव दिला आहे.

Similar questions