पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते
Answers
Answer: गोलमेज परिषदा : हिंदुस्थानच्या संविधानाविषयी चर्चा करण्याकरिता भरलेल्या इंग्लंडमधील तीन परिषदा आयोजित केल्या होत्या. लॉर्ड आयर्विनने केलेल्या ३१ ऑगस्ट १९२९ च्या घोषणेप्रमाणे हिंदुस्थानच्या संविधानाविषयी चर्चा करण्याकरिता गोलमेज परिषद भरेल असे ठरले. सायमन आयोग १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात सर्व गोरे लोक आहेत, म्हणून त्याला विरोध झाला. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या संतप्त भावना शमविण्यासाठी गोलमेज परिषदेची कल्पना मांडली. तीत हिंदुस्थानच्या संविधानाविषयी विचारविनिमय करावा, असे ठरले.
या धोरणानुसार लंडन येथे ब्रिटिश पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद ६ नोव्हेंबर १९३० रोजी सुरू झाली.
Explanation:
प्रथम गोलमेज सम्मेलन संवैधानिक आर की ओर ब्रिटिश सरकार द्वारा 1930 और 1932 के बीच आयोजित तीन ऐसे सम्मेलनों में से पहला था भारत में सुधार। ये सम्मेलन साइमन कमीशन की 1930 की रिपोर्ट के अनुसार आयोजित किए गए थे। नवंबर 1930 के बीच पहला गोलमेज सम्मेलन आयोजित किया गया था साइमन कमीशन की रिपोर्ट। पहला गोलमेज सम्मेलन नवंबर 1930 और जनवरी 1931 के बीच आयोजित किया गया था। इसका आधिकारिक उद्घाटन 12 नवंबर को किया गया था