पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला जाणवले
Answers
Answered by
11
Answer:
पहिल्या लोकसभा मतदानावेळी स्टीलचे मतदान पेट्या होत्या कारण तेव्हा जास्तीत जास्त जनता अशिक्षीत होती. त्या प्रत्येक पेटी वर प्रत्येक राजकीय पक्षाचे चिन्ह लावण्यात आले होते.
आशा करते तुला उपयोगी पडेल.
Please mark it as brainlist.
Please
Answered by
13
Answer:
पहिल्या लोकसभा निवडणुकीत स्टीलच्या पेट्यांचा वापर केला होता.
त्यावेळीचे लोक अशिक्षीत होते. म्हणून त्यावर पक्षाचे चिन्ह असायचे
Similar questions