पहिल्या महायुद्धाचे परिणाम
Answers
Answered by
10
पहिल्या महायुद्धाचे परिणाम ;
• पहिल्या महायुद्धामुळे खुप मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्तहानी झाली.
• युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खुप आर्थिक नुकसान सोसावे लागले.
• युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली.
• जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या.
• पहिले महायुद्ध संपल्यानंतर ही युरोपमध्ये व युरोपबाहेर पण अनेक महत्त्वाचे बदल घडून आले.
• युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली व त्यातुन नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली.
• युरोपमधील अनेक देशांच्या आप्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या.
• पहिल्या महायुद्धा नंतर या वसाहतींमध्ये स्वातंत्र्य चळवळी सुरु झाल्या.
• युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हाण दिले.
Similar questions