Hindi, asked by muktaistudio, 8 days ago

पहील्या महायुद्धानंतर कोणत्या देशाचा उदय झाला​

Answers

Answered by Shobhaanushri
0

Answer:

हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. ... दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या.

Answered by jsawant1326
0

Answer:

GERMANY, AUSTRIA AND HUNGARY

Similar questions