पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा: 4 चौमी, 800 चौसेमी
Answers
Answered by
0
400 / 800
1 / 2
This is your answer
1 / 2
This is your answer
Answered by
2
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशी बरोबर असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचे आहे.
वरील प्रश्नाचे उत्तर १/२ आहे.
एक चौमी म्हणजेच १०० चौसेमी
१चौमी = १००चौसेमी
४चौमी = ४००चौसेमी
रूप: ४००/८००
= १/२
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात.
Similar questions