:पहिल्या दिवसाची विक्री काटे असलेली घड्याळे = 11डिजिटल घड्याळे = 6
मला मिळाले 4330 रु.
:दुसऱ्या दिवसाची विक्रीकाटे असलेली घड्याळे = 22डिजिटल घड्याळे = 5
मला मिळाले 7330 रु.
समीकरण सोडवा।
Answers
Answered by
3
उकल : समजा, काटे असलेल्या एका घड्याळाची किंमत = x रु. व एका डिजिटल घड्याळाची किंमत = y रु.
पहिल्या अटीनुसार,
11x + 6y = 4330 . . . (I)
दुसऱ्या अटीनुसार,
22x + 5y = 7330 . . . (II)
समीकरण (I) ला 2 ने गुणून,
22x + 12y = 8660 . . . (III)
समीकरण (II) मधून समीकरण (III) वजा करू.
- 22x + 5y = 7330
- 22x + 12y= 8660
- -7y = -1330
- y = 190
y = 190 ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवू.
- 11x + 6y = 4330
- 11x + 6(190) = 4330
- 11x + 1140 = 4330
- 11x = 3190
: x = 290
काटे असलेल्या एका घड्याळाची किंमत 290 रु. व एका डिजिटल घड्याळाची किंमत 190 रु. आहे.
Similar questions