३) पहाटेच्या अभ्यासाचा निरंजनला कोणता अनुभव आला?pls guys ans me for 10 class ncert
Answers
Answered by
8
Answer:
निरंजनच अभ्यास चांगला झाला
पहाटेचे वातावरण शांत होते
एरवी न कळलेलं गणित लवकर कळून त्याची रिताही लक्षात राहत होती
मन अभ्यासात रमून गेले होते
हा अनुभव निरंजनला पहाटेच्या अभ्यासाचा आला .
if it helps you ..mark my answer as brainlests..
Similar questions
Math,
2 months ago
Science,
4 months ago
English,
11 months ago
Math,
11 months ago
Computer Science,
11 months ago