India Languages, asked by vishalmahajan6167, 1 year ago

पक्रम:
‘मानवाचा खरा मित्र-यंत्रमानव’ ही लेखक सुबोध जावडेकर यांची विज्ञानकथा मिळवा व तिचे वर्गात
वाचन करा.

Answers

Answered by Hansika4871
217

विज्ञान युगात नवीन नवीन शोधांची वाढ होत आहे, त्यातलाच एक शोध म्हणजे यंत्रमानव. आज यंत्रमानव सर्वांचीच गरज झालेला आहे. उठता, बसता अगदी दिवसाचे चोवीस तास आपण त्याचा वापर करत असतो. आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या असल्या तरी काही परिणामांना सामोरं जावं लागतं आहे.

आताच्या काळात यंत्रमानव नसेल तर कामे रखडतील, एकमेकां पर्यंत संदेश वहन होऊ शकणार नाही, संकट ग्रस्तांना मदत मिळू शकणार नाही, दूरदेशी च्या बातम्या कळू शकणार नाही. ऑफिस ची कामे रखडतील म्हणून यंत्रमानव आताच्या काळाची गरज आहे.

Answered by sujayLohar
12

यंत्र मानवाचा रिमोट माणसाच्या हातात

Similar questions