India Languages, asked by jadhavraosamruddhi, 1 day ago

पक्षी कोणत्या कारणामुळे स्थलांतर करतात?​

Answers

Answered by Itzmeuradvika
1

Answer:

कृपया मुझे ब्रेनलिस्ट के रूप में चिह्नित करें आशा है कि यह आपकी मदद करेगा।

please mark me as brainlist hope it helps you.

Explanation:

पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. सदा सर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लॅण्ड्सबरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे.

Answered by shouryatruptishish
0

Answer:

पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात

Explanation:

हे बरोबर उत्तर आहे

Similar questions