India Languages, asked by veenapatne5, 4 months ago

पक्षी नष्ट झाले तर मराठी निबंध​

Answers

Answered by poojapatil79
11

Answer:

पक्षी असणे हे चांगल्या परिसंस्थेचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षी नष्ट झाले तर येणाऱ्या काळात माणसासाठी धोका निर्माण होणार हे कायम लक्षात ठेवायला हवे.

पक्षी असणे हे चांगल्या परिसंस्थेचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षी नष्ट झाले तर येणाऱ्या काळात माणसासाठी धोका निर्माण होणार हे कायम लक्षात ठेवायला हवे.माणूस हा अन्नसाखळीचा एक घटक आहे. मात्र माणसाने स्वतःला या त्रिकोणाच्या सर्वात वरच्या टोकावर असल्याचे पटवून दिले आहे आणि त्याच आधारे स्वतःला सोईस्कर वाटतील असे बदल घडवले आहेत. मेंदूचा वापर करून निसर्गावर सत्ता गाजवू शकतो, या भ्रमामध्ये माणूस अजूनही आहे. याचे पर्यवसान निसर्गातील माणसाचा वाढता हस्तक्षेप आणि नैसर्गिक अधिवासांची गरज काय असे प्रश्न विचारण्यातही होऊ लागला आहे. याचा फटका जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांनाच बसत आहे. मात्र यापेक्षा उशीर करू नका, असे मत अनेक पर्यावरणतज्ज्ञ मांडत आहेत. भारतीय पक्षी सद्यस्थिती अहवाल (स्टेट ऑफ इंडियन बर्डस्) २०२० या नुसार भारतातील ५० टक्के प्रजातींची संख्या घटली आहे.

पक्षी असणे हे चांगल्या परिसंस्थेचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षी नष्ट झाले तर येणाऱ्या काळात माणसासाठी धोका निर्माण होणार हे कायम लक्षात ठेवायला हवे.माणूस हा अन्नसाखळीचा एक घटक आहे. मात्र माणसाने स्वतःला या त्रिकोणाच्या सर्वात वरच्या टोकावर असल्याचे पटवून दिले आहे आणि त्याच आधारे स्वतःला सोईस्कर वाटतील असे बदल घडवले आहेत. मेंदूचा वापर करून निसर्गावर सत्ता गाजवू शकतो, या भ्रमामध्ये माणूस अजूनही आहे. याचे पर्यवसान निसर्गातील माणसाचा वाढता हस्तक्षेप आणि नैसर्गिक अधिवासांची गरज काय असे प्रश्न विचारण्यातही होऊ लागला आहे. याचा फटका जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांनाच बसत आहे. मात्र यापेक्षा उशीर करू नका, असे मत अनेक पर्यावरणतज्ज्ञ मांडत आहेत. भारतीय पक्षी सद्यस्थिती अहवाल (स्टेट ऑफ इंडियन बर्डस्) २०२० या नुसार भारतातील ५० टक्के प्रजातींची संख्या घटली आहे.PLS MAKE ME AS BRAINLIST...

Similar questions