Political Science, asked by savitatehre111, 10 months ago

पक्षविरहित लोकशाही-टीपा लिहा. ​

Answers

Answered by varadad25
34

उत्तर :-

पक्षविरहित लोकशाही :-

1. ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, लोक किंवा लोकसमित्या राज्यकारभार पाहतात त्या पद्धतीला 'पक्षविरहित लोकशाही' म्हणतात.

2. महात्मा गांधी, विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती.

3. पक्षपद्धतीतील उणिवा, गैरव्यवहार, स्पर्धा या दोषांमुळे पक्षपद्धतीला या नेत्यांनी विरोध केला.

4. पक्षविरहित लोकशाही हा आदर्शवादी सिद्धांत आहे.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो. </marquee>

Similar questions