Hindi, asked by Drishit407, 1 month ago

paliv prani va jangli prani yanchi tulna kara marathi

Answers

Answered by morajkartanvi1234
10

Answer:

पाळीव प्राणी= पाळीव प्राणी मानवाच्या वस्तीत राहतात.

त्यांना खाण्यासाठी अन्न माणूस देतो.

पाळीव प्राणी मानसाळलेले असतात.

जंगली प्राणी= जंगली प्राणी जंगलात राहतात.

त्यांना अन्नासाठी शीकार करावी लागते.

जंगली प्राणी हिंस्त्र असतात.

Similar questions