Pamphlet, Broucher, Folder, Prospectus हे खालीलपैकी कशाचे प्रकार आहेत?
Answers
Answered by
1
FLODER
Explanation:
PLEASE MAKE ME BRAINLEST
Answered by
0
Answer:
कुठल्याही गोष्टीची जाहिरात करण्यासाठी काही महत्वाच्या साधनांचा वापर करावा लागतो. या साधनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या गोष्टीची माहिती पोहोचवण्यासाठी खूप मदत होते. बाजारामध्ये ही माहिती पोहोचण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत.
एखाद्या गोष्टीविषयी छापील माहिती वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो यालाच मार्केटिंग हँड आऊटस किंवा जाहिरात करण्याचे साधने असे म्हणतात. पोम्प्लेट, ब्रोशर, फोल्डर किंवा प्रोस्पेक्टस हे जाहिराती साठी वापरण्यात येणारी साधने आहेत तेव्हा त्यांना मार्केटिंग हँड आऊट्स असेही म्हणता येईल.
पोम्प्लेट, ब्रोशर, फोल्डर किंवा प्रोस्पेक्टस हे मार्केटिंग हॅन्ड आउट्स चे प्रकार आहेत.
Similar questions