Hindi, asked by sp1123366, 5 months ago

पन. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता-उजाड उघडे माळरानही.
.
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री →
(२) प्रस्तुत कवितेचा विषय
(३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी
द : कवितेतील ओळींच्या सरळ अर्थासाठी या कवितेच्या सुरुवातीला दिलेला कवितेचा भावार्थ अभ्यासा.
(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश
(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण-​

Answers

Answered by franktheruler
29

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खलील प्रकारे कृती सोडली आहे:

:कविता-उजाड उघडे माळरानही.

- १) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री →

प्रस्तुत कवितेची कवियित्री ललिता गादगे आहेत.

- (२) प्रस्तुत कवितेचा विषय

प्रस्तुत कवितेचा विषय आहे - वसंत ऋतुतील निसर्गातील झालेले बदल व मनमोहक दृश्य।

- (३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :

:दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी

: कवितेतील ओळींच्या सरळ अर्थासाठी या कवितेच्या सुरुवातीला दिलेला कवितेचा भावार्थ अभ्यासा.

- अर्थ -दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी

घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या

अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या

स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

- (४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश

झुळझुळ वाहणारे झरे,खळाळणाऱ्या

सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली

सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत ।

- (५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण-

ही कविता ख़ूप अवडली कारण या कवितेत निसर्गाचे वर्णन केले आहेत.

Answered by shravani81pilankar
0

Explanation:

Hope it is helpful and useful to you.

Attachments:
Similar questions