Art, asked by ranichobe8, 2 months ago

पण जेवणाला सुरूवात होण्यापूर्वी राजाने एक अट घातली. "प्रत्येकाने आपला हात कुठेही न वाकवता
मेजवानीचा आस्वाद घ्यावा." असे सांगून राजा तेथे पहिल्या गटाचे निरीक्षण करू लागला. त्या गटातील प्रत्येक व्यक्ती
आनंदी व समाधानी दिसत होती. राजाने तात्काळ पहिल्या गटाला बोलावणे धाडले पहिल्या गटाने दुसऱ्या गटातील हे
खेळीमेळीचे वातावरण पाहिले. त्यांचा आनंद पाहिला. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. एकमेकांच्या मदतीने असाध्य ते साध्य
करता येते हे त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी सर्वांमध्ये मिसळत त्या मेजवानीचा आनंद घेतला.​

Answers

Answered by RujalGaikwad
0

Answer:

nice story

Explanation:

Similar questions