Art, asked by vikrampardhi660, 3 days ago

पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचे लेखक कोण आहेत? *

Answers

Answered by ishpaagupta
0

पण लक्षात कोण घेतो? ' 'मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते, अशा हरी नारायण उर्फ ह. ना. ... 8 मार्च 1864 रोजी जन्माला आलेल्या हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले.

Similar questions