पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचे लेखक कोण आहेत? *
Answers
Answered by
0
Answer:
पण लक्षात कोण घेतो? ' 'मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते, अशा हरी नारायण उर्फ ह. ... 8 मार्च 1864 रोजी जन्माला आलेल्या हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले.02-Mar-2017
Explanation:
Hope it help you
Similar questions
Math,
9 days ago
Social Sciences,
9 days ago
Computer Science,
18 days ago
English,
9 months ago
World Languages,
9 months ago
Science,
9 months ago