Hindi, asked by sheereas42, 13 days ago

पञलेखन.1.तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात त्यासाठी मुख्याध्यापक यांना पञ लिहा.5 mark. (in marathi )​

Answers

Answered by mishrarama647
1

Answer:

Step by Step Experience

Answered by mad210216
1

पत्र लेखन.

Explanation:

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

छाया विद्यालय,

मुंब्रा.

विषय: चार दिवसांसाठी रजा मिळण्याबाबत.

माननीय महोदय,

मी, विशाल सिंह, आपल्या शाळेत इयत्ता पाचवी- अ मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. या पत्राद्वारे मला तुम्हाला कळवायचे आहे की, पुढच्या महिन्यात ४ तारखेला माझ्या काकांचे लग्न सोलापुर येथे आहे.

या लग्नासाठी आमचे संपूर्ण कुटुंब सोलापुरला जाणार आहे. त्यामुळे, मला शाळेत २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत उपस्थित राहता येणार नाही.

तरी कृपया करून मला चार दिवसांसाठी रजा मिळावी अशी मी नम्र विनंती करतो. या रजेदरम्यान राहिलेला पूर्ण अभ्यास मी नंतर पूर्ण करेन, अशी मी खात्री देतो.

धन्यवाद!

आपला विश्वासु,

विशाल सिंह.

इयत्ता पाचवी- अ.

दिनांक: २७ ऑक्टोबर, २०२१

Similar questions