Panyache je upyog aahet tyanche chitre kadha wa 3 - 4 oolinmadhyen mahiti liha.
Answers
पाणी (water) हे प्रत्येक मनुष्याची संजीवनी आहे.
पाण्याशिवाय जीवन शक्यच नाही. फार पुरातन काळी पाणी (water) हे प्रदुषित नव्हते त्यामुळे काही आजार हे आपोआप शुद्ध पाण्यामुळे नाहीसे होत. त्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमातील वाहणारे पाणी पीत. तसेच त्याच पाण्याचा उपयोग शेती व घरातील कामांसाठी होत असे. वृक्षांची दाट गर्दी चोहीकडे होती. त्यामुळे निसर्गाचा समतोल योग्य होता. पण हल्लीच्या काळात मात्र हे चित्र फार बदलले आहे.
प्रदुषणामुळे पाण्याचे महत्व सांगण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी नकळतपणे पाणी (water) उपचार करत होते. लोकसंख्याही कमी होती आणि वाढते शहरीकरण नव्हते. सर्वत्र माणसे राहत होती. त्यामुळे एकाच भागावरती म्हणजेच एकाच प्रदेशावर जोर नव्हता. म्हणजेच राहणीमानाचा सुद्धा समतोल होता. आजकाल शहराकडेच जास्त लोक राहण्याकडे आकर्षित होतात. आणि खेडी ओस पडतात. त्यामुळेही शहरात शुद्ध पाण्याची समस्या हा उग्र स्वरूप धारण करणारा प्रश्क बनत आहे. अनेक प्रचलित चिकित्सापद्धती आहेत त्यामध्ये अलीकडे निसर्गधारेकडे लोक वळत आहेत. कमी खर्चाची आणि योग्य परिणाम करणारी चिकित्सा पद्धती म्हणून सध्या निसर्गोपचाराकडे म्हणजेच नॅचरोपॅथीकडे कल वाढत आहे. ही नॅचरोपॅथी समजून घेणे आणि मग रोगांवर उपचार करणे आवश्यक आहे.
त्यासाठीच आपण नॅचरोपॅथीमधील एक महत्वाचा घटक म्हणजे पाणी (water) याचा थोडक्यात अभ्यास करूया. जलनेती म्हणजेच जलचिकित्सा ही एक अति-उपयोगी चिकित्सापद्धती आहे. ती पंचतत्त्वावर आधारित आहे. पंचतत्त्व म्हणजे पाणी (water), हवा, प्रकाश पृथ्वी, आकाश. या पंचतत्त्वांचे आपले शरीर बनलेले आहे. म्हणजेच पिंडी ते ब्रम्हांडी अशी आपल्या शरीराची रचना आहे. म्हणूनच आपल्या शरीरावर या पंचतत्त्वांचा सतत परिणाम होत असतो.
Explanation: