Panyache mahatva nibandh marathi
Answers
Answered by
7
Answer:
Essay on Mahatva in marathi
Attachments:
Answered by
12
■■पाण्याचे महत्व■■
पाणी सगळ्यांच्या जीवनात खूप महत्वपूर्ण असते.पाण्याचा उपयोग प्रत्येक कामामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
पाण्याचे विविध फायदे आहेत.झाडांना पाणी देण्यासाठी,विविध उद्योगांसाठी,ऊर्जनिर्मितीसाठी,शेतीसाठी,घरगुती कामांसाठी,अशा वेगवेगळ्या कामांसाठी पाणी उपयोगी असतो.
पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते..पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया,शरीराचे तापमान,रक्ताभिसरण आणि इतर क्रिया उत्तमरित्या होतात.
पाणी आपल्यासारखेच झाडांसाठी तसेच प्राण्यांसाठीही महत्वाचे असते.पाणी पर्यावरणाचा तालमेल टिकून ठेवते.
'पाणी हे जीवन आहे' आणि आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.
Similar questions
English,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
Accountancy,
1 year ago
Physics,
1 year ago