History, asked by vaibhavsonawane681, 1 month ago

पपिपान पूण लहा. .
1) 'हिस्टरी' हा शब्द
या ग्रीक इतिहासकारांनी सर्वप्रथम वापरला.
(अ) रेने देकार्त
(ब) व्हॉल्टेअर
(क) जॉर्ज विल्हेम
(ड) हिरोडोटस
2) बाणभट्ट या कवीने
हा ग्रंथ लिहिला.
(अ) बखर
(ब) हर्षचरित (क) राजतरंगिणी (ड) तुझुक-इ-बाबरी
3) इतिहास
या काळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो.
(अ) भविष्यकाळ
(ब) वर्तमानकाळ
(क) भूतकाळ (ड) यापैकी नाही
4) दूरदर्शन हे
माध्यम आहे.
(अ) दृक
(ब) श्राव्य
(क) दृक-श्राव्य
(ड) आकाशवाणी
5) ऑलिपिंक स्पर्धांची परंपरा
येथे सुरु झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
(ड) चीन​

Answers

Answered by pravjyotsingh22
0

Answer:

I don't understand your answer please explain

Similar questions