Science, asked by swarajpattanaik4584, 11 months ago

परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.‘‘गौरव 3 वर्षांचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत (झोपडपट्टीत) राहतात. सार्वजनि क शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही.’’अ. वरील परिसस्थित गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात ?आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल ?इ. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे ?

Answers

Answered by vaishnaviwaydande4
0

Explanation:

अ. या परिस्थितीत गौरवला डेंग्यु, मलेरिया, कॉलरा,

टायफॉइड, पोलिओ, इत्यादी साथीचे रोग / आजार उद्भवू

शकतात.

आ . त्याच्या पालकांना व त्याला स्वच्छतेचे व संतुलित

आहाराचे महत्त्व पटवून देऊ आणि मद्यपानामुळे होणारे

गंभीर परिणाम सांगू.

इ . गौरवच्या वडिलांना कर्करोग होऊ शकतो, श्वसनाचे

विकारही होऊ शकतात .

Similar questions