Social Sciences, asked by nmusmade35, 16 days ago

पर्जन्याचे उगमस्थान कोणते​

Answers

Answered by Luckydancer950
59

Answer:

या रेषांच्या नावांमध्ेय कोणते साम्य व फरक सरळ ... हे पर्जन्याचे उगमस्थान अाहे.

Answered by dreamrob
0

पर्जन्याचे उगमस्थान कोणते:-

  • संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्‍या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्‍याच जाडीच्या ढगातून होणाऱ्‍या ⇨ वर्षणाचा एक प्रकार. कधीकधी हे वर्षण घनरूपात (हिमवर्षावाच्या स्वरूपात) सुद्धा होते.
  • कालांतराने विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते व हवेत पुरेशा संख्येने आर्द्रताग्राही संद्रवण (द्रवीकरण) केंद्रके उपस्थित असल्यास त्यांवर जलबाष्पाचे संद्रवण होऊन मेघकण तयार होतात व मेघनिर्मिती होते.
  • ह्या उंचीनंतर जलबाष्पाचा सारखा पुरवठा होत गेला आणि हवा वर चढतच गेली, तर तिचे तापमान कमी होत जाते, तिची जलबाष्पधारणशक्ती कमी होते तथापि ती हवा संतृप्तावस्थेतच राहते. ढग उंच वाढतच असतो त्यामुळे अतिरिक्त जलबाष्पाचे भिन्न आकारमानाच्या असंख्य जलबिंदूत किंवा हिमस्फटिकांत रूपांतर होते. ते या उंच वाढणाऱ्‍या ढगात ऊर्ध्व आणि क्षैतिज प्रवाहांबरोबर इतस्ततः भ्रमण करीत असतात. साधारणपणे उष्ण कटिबंधात १,८५० मी. पेक्षा कमी जाडी असलेल्या ढगातून पाऊस पडत नाही.
  • अशा ह्या ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्‍या क्रियाशील ढगात सूक्ष्म मेघकणांचे किंवा हिमस्फटिकांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या प्रक्रिया सहजगत्या उपलब्ध झालेल्या असतात. त्यांत सर्वांत प्रभावी प्रक्रिया म्हणजे जलबाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगतीवर पाऊस किती पडेल हे अवलंबून असते, असे आधुनिक वातावरणवैज्ञानिक संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. पाऊस केव्हा आणि कोठे पडेल हे प्रश्न त्या मानाने गौणच ठरतात.
  • साधारणपणे मेघकणांचा व्यास २० μ ते ४०μ (१μ=१०–३ मिमी.) असतो. आणि त्यांचा पतनवेग (वातावरणातून खाली येण्याचा वेग) ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो. हे कण पर्जन्यरूपाने खाली पडू शकत नाहीत. मंद तुषारवृष्टीत जलबिंदूचा व्यास साधारणपणे २००μ किंवा ०.२ मिमी. असतो. मात्र तो ०.५ मिमी. पेक्षा अधिक नसतोच. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असताना दिसतात. पर्जन्यबिंदूचा व्यास १ ते ६ मिमी. या अभिसीमेत पण सरासरीने २ मिमी. असतो. मोठ्या पर्जन्यबिंदूचा व्यास ६०००μ (०.६ सेंमी.) एवढा असू शकतो आणि त्यांचा पतनवेग ७० सेंमी. / सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो. पर्जन्यबिंदू व मेघकण यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर १०:१ असे असते. पावसाच्या एका थेंबात १० लक्ष मेघकण सामाविले जाऊ शकतात.

#SPJ3

Similar questions