Geography, asked by komalgodse198411, 1 month ago

पर्जन्याचे उगमस्थान कोणते ?​

Answers

Answered by sodmisealka9
0

Explanation:

संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्‍या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्‍याच जाडीच्या ढगातून होणाऱ्‍या ⇨ वर्षणाचा एक प्रकार. कधीकधी हे वर्षण घनरूपात (हिमवर्षावाच्या स्वरूपात) सुद्धा होते.

Similar questions