पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते?
Answers
Answered by
24
तेथे खुपच अल्प प्रमाणात पाऊस पडतो
Answered by
76
★ उत्तर - पर्जन्यछायेच्या प्रदेशात पर्वत ओलांडल्यावर वारीतील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारणक्षमता वाढते.वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होते.म्हणून पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण असते.
प्रतिरोध पाऊस - समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात.पर्वताला अनुसरून ते विरुद्ध दिशेने जाऊ लागतात.परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो
धन्यवाद...
Similar questions