Geography, asked by ritesh4685, 1 month ago

पर्जन्यमान कोणत्या दिशेस कमी होत जाते?​

Answers

Answered by aartizalte07
12

Answer:

पर्जन्याचे वितरण : चक्री वादळांत विस्तृत प्रमाणावर आर्द्र हवा वर नेली जाते. ही चक्री वादळे समुद्रांवरून किनाऱ्‍यावर येऊन थडकतात, तेव्हा अल्पावकाशात तेथे प्रचंड वृष्टी होऊन महापूर संभवतात. यानंतर भूपृष्ठावरून जातात उत्तरोत्तर ती क्षीण होतात. त्या प्रमाणात पावसाचे प्रमाणही कमी होते.

Similar questions