Hindi, asked by rupalitagunde6605, 1 year ago

३. परिणाम लिहा.
(अ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला-
(आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-​

Answers

Answered by rajshreegurav38
9

(अ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला-झुळकेने कलिकेला स्पर्श केल्यावर कळी फुलेल व झुळकेसह तिचा सुगंध सर्वत्र दरवळेल.

(आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-बकुळीच्या फुलांना झुळकेने स्पर्श केला, तर ती साऱ्या बकुळफुलांचा सडा डोहात पाडेल.

Similar questions