History, asked by sahanisahankus, 9 months ago

परिणाम
(१) वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. (१)
(२) शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
(२)
प्र. ५. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा
(१) वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.-तो-
(२) आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी
(३) उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
प्र.६. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) कोलाहल
(२) तन्हेवाईक
(B) मसाफिर
(अ) प्रवासी
(आ)विचित्र
(इ) प्रेरित​

Answers

Answered by vijaydube840
0

Answer:

अ'गट ब गट कोलाहल ➡ प्रवासी

तन्हेवाईक विचित्र

प्रेरीत

Similar questions