India Languages, asked by mishtilohchab07, 4 months ago

परापकार
परोपकाराय फलन्ति वृक्षाःतरीय
परापपरोपकाराय वहन्ति नद्यः ।
परोपकाराय जीवन्ति वीराः
परोपकारार्थम् इदं शरीरम्।

Answers

Answered by riddhi87
0

Answer:

परोपकार करण्यासाठी झाडे वाढतात,फळे देतात,

परोपकार करण्यासाठी नद्या वाहतात,

परोपकारासाठी वीर जगतात,

अर्थात हे शरीरसुद्धा परोपकारासाठीच आहे.

Similar questions