India Languages, asked by pawarsiddharth07, 3 months ago

*परिपथामधील तीन विद्युत दिवे मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशित होत असतील, तर ते दिवे विद्युत परिपथात _____ जोडलेले असतात.*

1️⃣ तीनही विद्युत दिवे समांतर जोडणीत
2️⃣ तीनही विद्युत दिवे एकसर जोडणीत
3️⃣ दोन विद्युत दिवे समांतर आणि एक विद्युत दिवा एकसर जोडणीत
4️⃣ यापेक्षा वेगळे उत्तर​

Answers

Answered by joshidhananjay53
2

Answer:

दोन विद्युत दिवे समांतर आणि एक विद्युत दिवा एकसर जोडणीत

Answered by ashubaby143
0

Answer:

Thank U . Ur intro please

Similar questions