परिपथातील परिणामी रोध वाढविण्यासाठी रोधाची जोडणी करतात
Answers
Answered by
2
Answer:
ओग्ज़ित्स्त्शेदोयीक्ष्फ्व्र79द्य्बोएर77सोह्ग्व्त्ल्य्द्ग्रेतियेते8त8तोय्दिस्त्त8
Answered by
0
परिपथातील परिणामी रोध वाढविण्यासाठी रोधाची जोडणी करतात :
Explanation:
- एकसर जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठी वापरतात. मात्र या एकसर जोडणीलाही काही मर्यादा आहेत.
- एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते.
- त्यामुळे एक घटक जरी काम करत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही.
- पण हेच बल्ब एक-एकटे लावले तर ते जास्त प्रकाश देतात. यावरून आपण असे म्हणतो की विद्युतधारा ही एका घटकातून जास्त प्रवाहित होऊन प्रकाश देते.
Similar questions