Science, asked by pardhu9774, 1 year ago

परिसंस्था महणजे काय ? तिचे विविध घटक कोणते?

Answers

Answered by Arslankincsem
23

Ecosystem is nothing but it takes place in the ecosystem by meeting minerals, water, soil enzyme and others.

This is nothing but it takes as energy reacted from the sun and thus absorbed by the plants.

It is taking place in right transform by considering energy reached by the sun.

Due to various forms, it then takes proper structure and maintain its interaction with different types of ecosystems.

Answered by gadakhsanket
69
★उत्तर - परिसंस्था - एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक आणि अजैविक घटकतसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते.
परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असते.अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरीण ,शेळ्या मेंढ्या,गायी, म्हशी, घोडे, उंट,असे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात.

परिसंस्थेतील विविध घटक खालीलप्रमाणे आहेत.
जैविक घटक - सर्व प्रकारचे सजीव ,जसे जिवाणू, कवक, वनस्पती ,प्राणी .
अजैविक घटक - हवा, पाणी, माती,सूर्यप्रकाश, तापमान,आद्रता इत्यादी.

धन्यवाद...
Similar questions