India Languages, asked by suryansh5941, 4 months ago

परीसराची माहिती देऊन तुमच्या मित्राला पत्र लिहा​

Answers

Answered by dnyneshoreatole36
1

Explanation:

दिनांक:25 /12/2020

विश्वास नगर, नाशिक

प्रिय मित्र सचिन कसा आहेस आशा करतो छान आहेस. तर मग तुझा अभ्यास कसा काय आहे.तर मी काही आपल्या परिसरातील घडामोडीं तुला सांगण्यास पत्र लिहीत आहे. आपले शहर आता खूप सुंदर झाले आहे. खूप प्रगती झाली आहे .तुला अस पत्रात काय कळणार आहे.तु आता सरळ इकडेच ये..

तुझा मित्र::शाम

Similar questions