History, asked by anilharane11, 1 year ago

परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी हॉस्पिटल किंवा दवाखाना यांपैकी एका दि
शासनाच्या आरोग्य सुविधांबाबत जाणून घ्या. त्यामध्ये बालके/स्त्रिया/वृद्ध/आर्थिक
असणाऱ्या शासनयोजनांबद्दल जाणून घ्या. त्या क्षेत्रभेटीचा अनुभव पुढे तुमच्या शब्दांत​

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ... या केंद्रामध्ये आरोग्य सुविधा व उपचार पद्धती नवीन उपचारदवारे देण्यात येतात रुग्णालय यांचे काळानुरूप श्रेंनीवर्धन ... १८ अतिरिक्त कर्मचारी वर्गासह कार्यान्वित करण्यात आला आहे त्या करिता आवशक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. ... राजयातील सर्व जिल्हा रुग्णालया मध्ये व स्त्री रुग्णालया मध्ये नवजात बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Explanation:

Similar questions