'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही' या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
Answers
Answered by
6
Answer:
खुप भयानक प्रसंग आहे तो
मी व माझा भाऊ माझ्या वडिलांसोबत शेतातील विहीरवर गेलो होतो.
तेव्हा अचानक एका मुलाने मला विहीरत ढकलले
मी विहीरीत खोल जात होतो तेव्हा माझ्या भावने मला सांगितले की ,
हात पाय मार आणी पायरी जवळ ये.
मी कसे बसे हात पाय चालविले आणि पायरी जवळ आलो ,
नकळत आणि जीवघेण्या प्रसंगांतून मी पोहणे सिकलो
नंतर वर आले की , मला कळाले की भाऊ व त्या मुलाला पोहणेच येत नव्हते
अशा प्रकारे मला ज्ञात झाले की,
परिश्रमातूनच फळ मिळते..
Take Care
I am also Maharatrian
sanjushelake333:
thanks
Answered by
3
Answer:
follow karne ke liye thnx app apna 8ntro de sakti ho
Similar questions