Hindi, asked by vikasghare773, 1 day ago

परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही ' याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव .




माझा अनुभव :-*

*मी खूप वेळा अनुभव घेतला की जेव्हा आपण चांगल्यापणे अभ्यास करून पेपर देतो तेव्हा आपल्याला निश्चितच चांगले गुण मिळतात. पण हेच जर आपण बिना अभ्यास केल्या पेपर दिला तर आपल्याला चांगले गुण मिळत नाही. याचे अर्थ हेच आहे की जेव्हा आपण परिश्रम करणार तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार. परिश्रम केल्या विना यशाची अपेक्षा पण केली नाही पाहिजे. जिथे परिश्रम आहे तिथे यश आहे.*​

Answers

Answered by govindkendre262
0

Answer:

*मी खूप वेळा अनुभव घेतला की जेव्हा आपण चांगल्यापणे अभ्यास करून पेपर देतो तेव्हा आपल्याला निश्चितच चांगले गुण मिळतात. पण हेच जर आपण बिना अभ्यास केल्या पेपर दिला तर आपल्याला चांगले गुण मिळत नाही. याचे अर्थ हेच आहे की जेव्हा आपण परिश्रम करणार तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार. परिश्रम केल्या विना यशाची अपेक्षा पण केली नाही पाहिजे. जिथे परिश्रम आहे तिथे यश आहे

Similar questions