'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही' या उक्तीबाबत तुमचे मत लिहा
Answers
Answered by
3
Explanation:
hope this will help you
Attachments:
Answered by
9
Answer:
'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी म्हणाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे प्रस्तुत येथील मतितार्थ असा की, श्रमकेल्याशिवाय माणसाला फळ मिळत नाही. माणसाने वैभव, सत्ता, संपत्ती, लौकिकतील सोन्याचा पिंजरा आहे, तो सोडून श्रम करावे.
हाच संदेश यातून आपल्याला मिळतो.
Similar questions