Hindi, asked by sohamshete2007, 8 months ago

पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे झाले आहे , तुमचे विचार व्यक्त करा.​

Answers

Answered by raginikri2007
4

Answer:

पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे विविध प्रकारची संकटं येत असून, पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू झालीय की काय अशी चर्चा होतेय. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशा एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्ती येतायत. उद्या ५ जूनला असलेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त हा विषय युवा कट्टावर मांडल्यावर तरुणाईही त्यावर उत्स्फूर्तपणे व्यक्त झाली. ‘पर्यावरण रक्षण ही सगळ्यांचीच जबाबदारी असून त्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये फक्त थोडा बदल करणं आवश्यक आहे’, असं मत तरुणाईनं मांडलं.

Similar questions