Environmental Sciences, asked by akhilesh7261, 2 months ago

पर्यावरणाची नीतिमूल्ये एका उदाहरणासह स्पष्ट करा.

Answers

Answered by ranjan12342003
3

पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे’ अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे. हा झगडा मात्र नव्हे. तो दृष्टिकोनातील फरक आहे, हे समजून घ्यायला हवे

Similar questions