पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत घोषवाक्य तयार करा ?
please send me answers.
Answers
Answered by
4
Answer:
“पर्यावरणाचे ठेऊया ध्यान, तेव्हाच बनेल देश महान.”
“वसुधैव कुटुम्बकम्”
“गाव असो वा असो शहर, वाचविले पाहिजे पर्यावरण.”
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.”
Explanation:
please mark me as branliest to achieve my next rank please most needed
Similar questions