CBSE BOARD X, asked by athakare844, 20 days ago

पर्यावरण प्रेमी या नात्याने
वरील उपक्रम तुमच्या लहान बाहिनीने राबवल्या बदल तिचे अभिनंदन करा ​

Answers

Answered by liya1515
3

Explanation:

मी ‘साहित्यसंपदा’ या मासिकाचा नियमित वाचक आहे. आपल्या अंकातील शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले

लेख, कविता, कथा, ललित साहित्य यांचा मी चाहता आहे. आपल्या अंकांद्वारे नवोदितांना हक्काचे

व्यासपीठ मिळते आणि वाचनसंस्कृतीही वाढते. अशाच नवोदित लेखकांपासून प्रेरणा घेऊन मी एक कथा लिहिली आहे आपल्या पुढील अंकात आपण ही कथा छापावी ही नम्र विनंती. सोबत कथा जोडत आहे.

साहित्यसंपदा सारख्या मासिकात कथा छापून आल्यास माझा हुरूप वाढेल हे नक्की. तेव्हा माझ्या कथेचा आवर्जून विचार करावा. या कथेवरील आपला अभिप्राय आपण कळवलात तर मला त्यातून उत्तम मार्गदर्शन मिळेल. पुढील वाटचालीकरता मला नक्कीच त्याचा उपयोग होईल.

आपण या कथेचा विचार कराल अशी मला आशा आहे

Similar questions