Environmental Sciences, asked by ughadebaldev, 4 months ago

पर्यावरण प्रकल्प विश्लेषण मराठी माहिती​

Answers

Answered by omkarvpawar855
4

Answer:

प्रकल्प विश्लेषण  

                  आपल्याला प्रकल्प करताना जी निरीक्षणे निदर्शनास आली त्यांच्या आधारावर प्रकल्पाचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे. प्रकल्प विश्लेषण लिहित असताना त्यामध्ये मध्य, मध्यमान, सहसंबंध, सरासरी, टक्केवारी, आलेख, इत्यादीचा वापर करून आपले विश्लेषण अधिक प्रभावी आणि अचूक होते.

अशा पद्धतीने आपण आकृतीच्या माध्यमातून स्तम्भालेखाच्या माध्यमातून आपण प्रकल्पाचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करू शकतो.    

Explanation:

Answered by choudharisarvesh7
8

पर्यावरण प्रकल्प विशेलशन मराठी माहिती

Similar questions