India Languages, asked by pratik79774, 1 month ago

पर्यावरण पर्यावरण संरक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी दोन घोषवाक्य तयार करा​

Answers

Answered by seemakumari123444
4

Answer:

पर्यावरणाबद्दल आपण ऐकतो आणि बोलतो. पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय? शाळेत, कॉलेजमध्ये किंवा इतरत्र आपल्याला पर्यावरणाचे महत्व सांगण्यात येते. कधी कधी तर आपल्याला पर्यावरण संवर्धनाचे घोषवाक्ये, फलक, आणि काही माहिती जमा करावी लागते.

तुम्हाला देखील या गोष्टींची आवश्यकता नेहमीच भासली असेल किंवा भासत असेल देखील. आज या लेखात आपल्याला या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. सोबतच आपल्याला पर्यावरणाबद्दलचे भरपूर घोषवाक्ये आणि फलक सुद्धा दिसतील,

Similar questions