पर्यावरण स्नेही पर्यटन म्हणजे काय
Answers
Answered by
13
Answer:
जेंव्हा आपण पर्यावरण संबंधी काही माहिती घेण्यासाठी व त्या पर्यावरणाचा अनुभव घेण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला म्हणजेच पर्यटनासाठी जातो त्या पर्यटनाला पर्यावरण स्नेही पर्यटन म्हणतात.
Answered by
4
Answer:
वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यांमुळे होणारा ऱ्हास रोखण्यासाठी काम करतात त्यांना 'पर्यावरण स्नेही पर्यटक' असे म्हणतात. व पर्यावरण स्नेही पर्यटकांद्वारे पर्यटन स्थळी कचरा न टाकणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे इत्यादी बाबींची दक्षता घेतली जाते, त्यास पर्यावरण स्नेही पर्यटन असे म्हटले जाते.
Similar questions