Environmental Sciences, asked by pawarchirag9101, 5 months ago

पर्यावरण संरक्षण पद्धति प्रकल्प

Answers

Answered by sheetaljaiswal389
1

Answer:

पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा . प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे . पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरणसंबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य करावे .

Explanation:

प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे.

Similar questions