Social Sciences, asked by sohamjawale219, 1 month ago

पर्यावरण संरक्षणासाठी कोणते
प्रयत्न केले जातात
१​

Answers

Answered by naturegold56
11

Answer:

  • जंगलात झाडे तोडू नका , मुक्या प्राण्यांना मारू नका असे सूचना फळके लावलेली असतात.
  • पर्यावरनात शुध्द हवेसाठी झाडे लावली जातात.

Similar questions