पर्यावरण संवर्धन वर टिप लिहा.
Answers
Answered by
13
★उत्तर - पर्यावरणावर नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा परिणाम होतो.त्यामुळे पर्यावरणीय समस्या तयार झाल्या आहेत. त्या समस्यांचा सजीवांच्या जीवनावर परिणाम होतो . हे जीव टिकवण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे.पर्यावरण संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघटना कार्यरत आहेत. त्यासाठी सरकारने कायदे केले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी लोकांच्या सहभागाची खूप गरज आहे.यासाठी लोकांमध्ये जनजागरण करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन हि आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions
Math,
7 months ago
CBSE BOARD X,
7 months ago
Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago